Sharad Pawar Photos: चर्चा, खरेदी अन् मार्गदर्शन... 'भीमथडी' जत्रेत शरद पवारांचा उत्साही सहभाग

सरकारनामा ब्यूरो

भीमथडी जत्रेला हजेरी

शरद पवारांनी आज (ता.25) पुण्यातील भीमथडी जत्रेला हजेरी लावली.

Sharad Pawar | Sarkarnama

वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल

महिला सक्षमीकरणाचं देशातील एक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल असलेली ही जत्रा आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

स्टॉलधारकांशी संवाद

विविध स्टॉल्सना भेट देऊन शरद पवारांनी स्टॉलधारक आणि उपस्थित जनतेशी संवाद साधला.

Sharad Pawar | Sarkarnama

उत्पादनाबाबत प्रतिनिधींशी चर्चा

संबंधित उत्पादन आणि ते बनवण्यासाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ, विक्री व्यवस्था आणि नफा याबाबत बचत गटाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

Sharad Pawar | Sarkarnama

वस्तूभेट

यावेळी स्टाॅलच्या प्रतिनिधींनी त्यांना भेटस्वरुपात विविध वस्तू दिल्या.

Sharad Pawar | Sarkarnama

मार्गदर्शनाचे चार शब्द

संपूर्ण जत्रेची माहिती घेतली आणि त्याबाबत व्यवस्थापन टिमला मार्गदर्शन केले.

Sharad Pawar | Sarkarnama

पत्रकारांशी संवाद

भीमथडी भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विविध विषयांवर भाष्य

संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

उपस्थित पाहुणे

यावेळी सुप्रिया सुळे, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष किरण गुजर आणि भीमथडी जत्रेच्या प्रवर्तक सुनंदा पवार उपस्थित होत्या.

Next : सीएम शिंदेंची 'वांद्रे वंडरलॅन्ड'ला हजेरी, गिफ्ट वाटून साजरा केला ख्रिसमस

येथे क्लिक करा