मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली. .महाराष्ट्रातील सरकार जोरदार काम करीत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली आहे. .एक है तो सेफ है, असा नवा नारा नरेंद्र मोदींनी धुळ्यात दिला. .येत्या पाच वर्षात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले जाईल, महायुती आहे तर गती आहे, प्रगती आहे. .पंडित नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. . इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले.. काँग्रेस देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला. . काँग्रेस नेहमी देशाला तोडण्याचे कटाचा भाग राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. . काँग्रेस पुन्हा आता जम्मू-काश्मीरमध्ये कट करु लागले आहे. पुन्हा कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव समंत केला आहे. .NEXT: 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहेत IFS आरुषी मिश्रा....येथे क्लिक करा