PM Modi Digital Revolution : यूपीआय ते जनधन; पंतप्रधान मोदींच्या 'डिजिटल क्रांतीचा' अभूतपूर्व प्रवास

Rashmi Mane

डिजिटल भारताचा प्रवास

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर भारताने डिजिटल युगात झेप घेतली.

PM Modi Digital Revolution

डिजिटल इंडिया मिशनची सुरुवात

2015 मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाने सरकारी कामकाजापासून ते सामान्य नागरिकांच्या जीवनापर्यंत मोठे बदल घडवले आहेत.

PM Modi Digital Revolution

इंटरनेटची वाढ

2014 मध्ये भारतात इंटरनेट वापरकर्ते फक्त 25 कोटी होते. आता तब्बल दहा वर्षानंतर 2025 मध्ये हा आकडा 97 कोटींवर पोहोचला आहे.

PM Modi Digital Revolution

ऑप्टिकल फायबरचे जाळे

देशभरात 42 लाख किलोमीटरहून अधिक फायबर केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या दहावर्षानंतर ग्रामीण भागही डिजिटल क्रांतीशी जोडला गेला आहे.

PM Modi Digital Revolution

UPI व्यवहारांची वाढ

भारतामध्ये दर महिन्याला 17 अब्जांहून अधिक व्यवहार UPI द्वारे होतात.
आज अगदी रस्त्याच्या कडेला भाजी विकणारा विक्रेता सुद्धा QR कोडने पैसे स्वीकारतांना दिसतो.

PM Modi Digital Revolution | Sarkarnama

जगभरात भारतीय UPI

भारताचा UPI फक्त देशापुरता मर्यादित नाही तर सिंगापूर, यूएई, फ्रान्ससह अनेक देशांनी UPI प्रणाली स्वीकारली आहे.

PM Modi Digital Revolution

आत्मनिर्भर डिजिटल भारत

आज दहा वर्षानंतर डिजिटल पेमेंट्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताने आत्मनिर्भरतेकडे मोठी पावले टाकली आहेत.

PM Modi Digital Revolution

Next : पीएम मोदींच्या आयुष्यातील ह्रदयाला भिडणाऱ्या 5 घटना, ज्या तुम्हाला टाकतील भारावून!

येथे क्लिक करा