PM मोदींनी ज्या कासवाला खाद्य भरवलं त्या कासवाची खासियत काय? वाचून थक्क व्हाल

Ganesh Sonawane

सेशेल्स

सेशेल्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजधानी व्हिक्टोरिया येथील सेशेल्स राष्ट्रीय वनस्पती उद्यानाला भेट दिली.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

पॅट्रिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी देखील होते.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

जोनाथन

या भेटीतील सर्वात विशेष आकर्षण म्हणजे PM मोदी यांनी 194 वर्षांच्या जोनाथन या महाकाय कासवाला स्वत: खाद्य भरविले.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

वयस्कर

जोनाथन हे कासव जगातील सर्वांत वयस्कर जीव असल्याची नोंद 'गीनिज बुक' मध्ये आहे.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

194 वर्ष

1832 मध्ये जन्म झालेला जोनाथन हा 194 वर्षांच्या प्रदीर्घ वयासह जमिनीवरील सर्वात वयस्कर जिवंत प्राणी ठरला आहे.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

केव्हापासून?

याचाच अर्थ, जेव्हा जगात कॅमेरा, मोटार कार, विमान किंवा इंटरनेट यांपैकी कशाचाही शोध लागला नव्हता, तेव्हापासून जोनाथन या पृथ्वीवर अस्तित्वात आहे.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

भेट

भारत देशासोबतच्या देशांतील दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून सेशेल्सने 2014 मध्ये कोलकात्यातील अलिपूर प्राणिसंग्रहालयाला आणि त्यानंतर हैदराबाद प्राणिसंग्रहालयालाही ही दुर्मीळ कासवे भेट दिली होती.

PM Modi Feeds Jonathan Tortoise | Sarkarnama

NEXT : चर्चा CM विजय-त्रिशा यांच्या लग्नाची अन् माजी मुख्यमंत्र्यांनी बांधली अभिनेत्रीशी लग्नगाठ

Thalapathy-Vijay &Trisha Krishnan | Sarkarnama
येथे क्लीक करा