Makhanlal Sarkar : PM मोदींकडून बंगालमधील 98 वर्षांच्या कार्यकर्त्याचा सन्माम : श्यामप्रसाद मुखर्जींसोबत झाली होती अटक

Aslam Shanedivan

शुभेंदू अधिकारी

पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन करत, भाजपने सत्ता मिळवली आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यादरम्यान मोदींनी एका व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून त्यांना प्रेमाने मिठी मारली.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

माखनलाल सरकार

आता ती व्यक्ती कोण? भाजपमध्ये त्यांचे महत्त्व काय आहे, याबद्दल चर्चा रंगली असून ती व्यक्त 92 वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार आहेत.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

श्यामाप्रसाद मुखर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर सत्कार केला त्या माखनलाल सरकार यांनी भाजपचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत काम केल आहे.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

काश्मीरमध्ये आंदोलन

काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनादरम्यान श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत असताना माखनलाल सरकार यांना अटक झाली होती.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

कोण आहेत सरकार?

माखनलाल सरकार हे पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक असून आज 92 व्या वर्षीही ते पक्षाच्या कार्यात सक्रिय आहेत.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

राजकीय सुरुवात

माखनलाल सरकार यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनसंघापासून केली. तर ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे सहकारी म्हणून ओळखले जातात

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

1953 मध्ये आंदोलन

1953 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 'एक विधान, एक निशान, एक प्रधान' या आंदोलनात सहभाग घेत तरुण फळीचे नेतृत्व माखनलाल सरकार यांनी केले होते.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

तुरुंगवास भोगला

त्यावेळी पंजाब आणि जम्मूच्या सीमेवरील माधोपूर येथे त्यांना रोखत पोलिसांनी मुखर्जींसोबत अटक केली. ज्यानंतर त्यांनी अनेक दिवस तुरुंगवासही भोगला.

PM Narendra Modi Touches Feet Of Makhanlal Sarkar During Suvendu Adhikari Oath | sarkarnama

CMचं नाव फिक्स! शाहंकडून 'सोनार बांग्ला'ची घोषणा; काय आहे संकल्पना?

आणखी पाहा