Rashmi Mane
साइप्रसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान मोदींना 'ग्रैंड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III' या साइप्रसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.
हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी तो 140 कोटी भारतीयांना समर्पित केला, हे विशेष!
साइप्रसच्या प्रथम महिला फिलिपा करसेरा यांना मोदींनी दिला एक खास गिफ्ट – सिल्वर क्लच पर्स.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती क्रिस्टोडोलाइड्स यांना कश्मीरी रेशमी गालिचा भेट दिला – भारताच्या हस्तकलेचे प्रतीक!
आंध्र प्रदेशातील पारंपरिक कलेतून तयार केलेला हा पर्स रिपोसे तंत्रज्ञान, शाही डिझाइनने सजवलेला आहे.
ही स्टायलिश पर्स आजही आधुनिकतेतून भारताच्या समृद्ध हस्तकला परंपरेचे दर्शन घडवते.