PM Modi At Doha : पंतप्रधान मोदींचा दोहामध्ये भव्य 'रोड शो'; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

मोदींचा कतार दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi At Doha | Sarkarnama

दोहा

पीएम मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर बुधवारी दोहा येथे पोहोचले.

PM Modi At Doha | Sarkarnama

भव्य 'रोड शो'

दोहा येथे नरेंद्र मोदींच्या भव्य 'रोड शो'चे आयोजन करण्यात आले होते.

PM Modi At Doha | Sarkarnama

कतारचा दुसरा दौरा

पंतप्रधानांचा हा दुसरा कतार दौरा आहे, याआधी ते जून 2016 मध्ये कतारला गेले होते.

PM Modi At Doha | Sarkarnama

कतारच्या पंतप्रधानांशी भेट

दरम्यान, त्यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची भेट घेतली.

PM Modi At Doha | Sarkarnama

मोदींचे स्वागत

दोहामधील नागरिकांनी प्रचंड उत्साहात मोदींचे स्वागत केले.

PM Modi At Doha | Sarkarnama

मोदींचे स्वागत

भारतीय नागरिक मोठ्या संख्येने मोदींच्या स्वागतासाठी येथे उपस्थित होते.

R

PM Modi At Doha | Sarkarnama

Next : अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराची काय आहेत वैशिष्ट्ये?