PM Modi in Colombo : पंतप्रधान मोदींचे श्रीलंकेची राजधानी कोलंबोत पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत!

Mayur Ratnaparkhe

तीन दिवसीय दौरा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर कोलंबो येथे पोहोचले आहेत.

बँकॉकवरून थेट श्रीलंका -

बँकॉकचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत पोहोचले.

पारंपारिक पद्धतीने स्वागत -

याप्रसंगी मोदींचे श्रीलंकेतील पारंपारिक पद्धतीने स्वागत केले गेले.

लहान मुलेही हजर -

मोदींच्या स्वागत करण्यासाठी लहान मुलेही हजर होती, मोदींना हे पाहून अतिशय आनंद झाला.

वयोवृद्धांकडूनही स्वागत -

मोदींच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण उपस्थित होते.

आनंदाने स्वागत स्वीकारले -

याप्रसंगी मोदींनीही त्यांच्या स्वागतासाठी आलेल्यांचे आनंदाने स्वागत स्वीकारले

राष्ट्राध्यक्ष दिसानायकेंशी चर्चा होणार -

पंतप्रधान मोदी शनिवारी राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी विस्तृत चर्चा करतील.

महिला वर्ग मोठ्यासंख्येने स्वागत -

पंतप्रधान मोदींचे श्रीलंकेतील महिला वर्गानेही उत्साहाने स्वागत केल्याचे दिसूनआले.

Next : 'या' देशातील न्यायाधीशांना त्यांची मालमत्ता सार्वजनिक करणे आहे बंधनकारक

Judges asset disclosure | Sarkarnama
येथे पाहा