PM Modi In Kerala : केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात पोहोचले पीएम मोदी...

Rashmi Mane

प्रसिद्ध कृष्ण मंदिराला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ( 17 जानेवारी ) सकाळी केरळच्या गुरुवायूर येथील प्रसिद्ध कृष्ण मंदिरात दर्शन घेतले.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

पारंपरिक पोशाख

पंतप्रधान मोदी 'मुंडू' आणि 'वेष्टी' (पांढरी शाल) या पारंपरिक पोशाखात दिसले.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

मोदींच्या मंदिरांना भेटी

राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी असताना मोदी सध्या वेगवेगळ्या राज्यांतील मंदिरांना भेट देताना दिसत आहेत.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त

पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सकाळपासूनच मंदिरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

मोदींच्या हस्ते मिठाईचे वाटप

मंदिरात आज ज्या जोडप्यांचे लग्न झाले, त्या जोडप्यांमध्ये पंतप्रधानांनी मिठाई वाटली.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

मल्याळम सुपरस्टार मोदींच्या भेटीला

मामूट्टी, मोहनलाल आणि दिलीप यांच्यासह अनेक मल्याळम चित्रपट सुपरस्टारदेखील तिथे उपस्थित होते.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

सुरेश गोपींच्या मुलीच्या लग्नाला मोदींची हजेरी

अभिनेता-राजकारणी सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली.

Narendra Modi Kerala Guruvayur Temple | Sarkarnama

NEXT : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 'ड्रीम गर्ल'चा खास परफॉर्मन्स ; 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित