Chenab Railway Bridge: भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान; जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण

Mangesh Mahale

सर्वात उंच रेल्वे पूल

जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे (चिनाब पूल) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

चिनाब नदी

हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर (१,१७८ फूट) उंचीवर आहे.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

रेल्वे लिंक प्रकल्प

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत हा पूल बांधण्यात आला आहे.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

लष्करालाही फायदा

पुलामुळे सामान्य नागरिकांसह लष्करालाही त्याचा फायदा होणार आहे.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

दीर्घकाळ सेवा...

हा पूल १२० वर्षांहून अधिक काळ सेवा देत राहणार आहे.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

जम्मूहून काश्मीर खोऱ्यात...

पुलाच्या मदतीने रेल्वे जम्मूहून काश्मीर खोऱ्यात सहज पोहोचू शकणार आहे.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

खर्च

१४८६ कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे.

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

आयफेल टॉवरपेक्षा उंच

हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.

R

Chenab Railway Bridge News | Sarkarnama

NEXT: जम्मूमध्ये अनेक विकास प्रकल्प पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित करतील

येथे क्लिक करा