PM Narendra Modi : जम्मूमध्ये अनेक विकास प्रकल्प पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित करतील

Amol Sutar

प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू दौऱ्यावर आहेत. या वेळी ते देशाला 32 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प भेट देणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

आयोजन

मौलाना आझाद स्टेडियम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच केंद्रशासित प्रदेशातील 1500 नवीन सरकारी नियुक्त्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करतील.

PM Narendra Modi | Sarkarnama

'डेव्हलप इंडिया डेव्हलप जम्मू'

ते 'डेव्हलप इंडिया डेव्हलप जम्मू' कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

PM Narendra Modi | Sarkarnama

कॅम्पस

यामध्ये विविध आयआयटी, आयआयएम आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस) कॅम्पसचा समावेश आहे.

AIIMS | Sarkarnama

विद्यालये

केंद्रीय विद्यालये (KV) आणि नवोदय विद्यालये (NV) यांसाठी नवीन इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांशी मोदी या वेळी संवाद साधतील.

PM Narendra Modi | Sarkarnama

रेल्वे आणि रस्ते

रेल्वे आणि रस्ते प्रकल्प एक CUF (सामान्य वापरकर्ता सुविधा) पेट्रोलियम डेपो उभारला जाणार आहे.

Train, Road | Sarkarnama

विमानतळ

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीची कोनशिला करतील.

Airport | Sarkarnama

'आय ऑफ लिव्हिंग'

जम्मूमध्ये 'आय ऑफ लिव्हिंग'ला प्रोत्साहन देणाऱ्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन मोदी करणार असून, याबाबत त्यांनी 'एक्स'वर ट्विट केले आहे.

R

Jammu | Sarkarnama

NEXT : Shrikant Shinde: खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा संसदरत्नाने गौरव, केली कृतज्ञता व्यक्त...

येथे क्लिक करा