PM Modi China Visit : पीएम मोदींचा जपान दौरा: बुलेट ट्रेन सफर आणि सेमीकंडक्टर प्लांट भेट

Rashmi Mane

जपान दौरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत.

द्विपक्षीय भेट

मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, उद्योग आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली.

सेंडाईतील विशेष जेवण

प्रधानमंत्री इशिबा यांनी मोदींच्या सन्मानार्थ सेंडाई येथे खास दुपारचे भोजन दिले. यात मियागी प्रांताचे राज्यपाल व नामवंत उद्योगपती उपस्थित होते.

बुलेट ट्रेन सफर

मोदी आणि इशिबा यांनी जपानची प्रसिद्ध बुलेट ट्रेन एकत्र प्रवास करून अनुभवली. या वेळी दोन्ही नेत्यांनी वेगवान रेल्वे तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली.

सेमीकंडक्टर कारखान्याला भेट

सेंडाईतील ‘टोक्यो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेड’ या आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपनीला दोन्ही नेत्यांनी भेट दिली. भारत-जपान भागीदारी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

मजबूत पुरवठा

भारत आणि जपान मिळून लवचिक, विश्वसनीय व दीर्घकाळ टिकणारी सेमीकंडक्टर पुरवठा शृंखला उभारण्यावर भर देणार आहेत.

रणनीतिक भागीदारी

या संयुक्त दौऱ्याने भारत-जपान संबंधांना नवीन उर्जा मिळाली आहे. तंत्रज्ञान, उद्योग, रेल्वे आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाली आहे.

मैत्री अधिक बळकट

या दौऱ्यादरम्यान मोदींनी भारत-जपान मैत्री अधिक बळकट करण्याची व नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करण्याची तयारी केली आहे.

Next : मनोज जरांगेंची आरक्षणासाठीची झुंज, जुन्या फोटोवरून नव्या आठवणी ताज्या 

येथे क्लिक करा