Manoj Kumar : मनोज कुमार यांना PM मोदींची अनोखी श्रद्धांजली; शेअर केले कधीही न पाहिलेले फोटो

Jagdish Patil

मनोज कुमार

जेष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं शुक्रवारी (ता.04) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

भारत कुमार

देशभक्तीपर चित्रपटांसाठी तसंच 'भारत कुमार' या टोपणनावासाठी ते ओळखले जायचे.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

अखेरचा श्वास

मनोज कुमार यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

देशभक्त

त्यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांना देशभक्तीचा संदेश दिला. ते हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

नरेंद्र मोदी

मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

फोटो

PM मोदींनी मनोज कुमार यांच्यासोबतचे फोटो ट्विट करत जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पन केली.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

दुःख

यावेळी मोदींनी लिहिलं, ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं आहे.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

आदर्श

मनोजजी हे भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते. त्यांना देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांसाठी स्मरणात ठेवले जाते.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

प्रेरणा

त्यांच्या कामाने राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली. ती अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे, अशी शब्दात मोदींनी श्रद्धांजली वाहिली.

Manoj Kumar passes away | Sarkarnama

NEXT : इंदिरा गांधींकडून दोन चित्रपटांवर बंदी; 'भारताची गोष्ट' सांगणाऱ्या मनोज कुमार यांची संपत्ती किती?

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama
क्लिक करा