Rashmi Mane
23 वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत.
सायप्रसच्या राष्ट्रपतींकडून ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करण्यात आला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा सन्मान माझा नाही, तर देशाच्या 140 कोटी जनतेचा आहे!"
"मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्री, समजूतदारपणा आणि सांस्कृतिक एकतेला समर्पित करतो" – पीएम मोदी
सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी दिले पीएम मोदींचे जंगी स्वागत.
सायप्रसच्या उद्योगजगतासोबत पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण बैठक; संरक्षण, व्यापार, गुंतवणूक यावर चर्चा.
मोदी म्हणाले, "भारतीय कंपन्यांसाठी सायप्रस हे युरोपमध्ये प्रवेशाचे महत्त्वाचे केंद्र बनू शकते."
सायप्रस दौऱ्यानंतर पीएम मोदी कनाडा आणि क्रोएशिया दौर्यावर; भारताच्या जागतिक नेतृत्वाची नवी झलक!