Rashmi Mane
देशभरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा होत आहे. यंदा राजकारणातही दिसलं राखीचं अनोखं पर्व.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील कार्यक्रमात छोट्या मुलींनी बांधलेली राखी स्वीकारली आणि हसतमुखाने आशीर्वाद दिले.
स्पर्धा, टीका आणि विचारभिन्नता असूनही सणाच्या दिवशी वैयक्तिक नातेसंबंध पुढे येतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसोबत राखीपौर्णिमा साजरी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांनी राखी बांधली, त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी नवे उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी रक्षाबंधन साजरा केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंडे भाऊ-बहिण यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्रित रक्षाबंधन साजरे केले.
धनजंय मुंडे यांना प्रीतम मुंडे यांनी राखी बांधली.