RBI च्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त PM मोदींनी केले खास नाण्याचे अनावरण

Rashmi Mane

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

देशातील अर्थव्यवस्था बळकट करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) आज 90 वा वर्धापन दिन आहे.

90 रुपयांचे नाणे

या वेळी मोदींनी 90 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले.

वर्धापन दिन

सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशाची मध्यवर्ती बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आज 90 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

कार्यक्रमाचे आयोजन

यानिमित्त नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉइंट, मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

चौथा महाराष्ट्र दौरा

पीएम मोदींचा गेल्या एका महिन्यातील हा चौथा महाराष्ट्र दौरा आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस, अर्थराज्य मंत्री भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

R

Next : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी RBI नव्वदीत

येथे क्लिक करा