Narendra Modi Worth : PM मोदींकडे ना घर ना कार; एकूण तीन कोटींची संपत्ती

Sunil Balasaheb Dhumal

उमेदवारी अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Narendra Modi | Sarkarnama

प्रतिज्ञापत्र

यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती जाहीर केली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

संपत्ती

प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख आहे.

Narendra Modi | Sarkarnama

घर नाही

त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जमीन, घर आणि कार नसल्याचे सांगितले आहे.

Narendra Modi | Sarkarnama

मुदत ठेवी

दोन कोटी ८६ लाखांच्या मुदत ठेवी स्टेट बँकेत आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

कॅश

त्यांच्याकडे एकूण 52 हजार 920 रुपयांची कॅश आहे.

Narendra Modi | Sarkarnama

बचत

पंतप्रधानांकडे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूक म्हणून नऊ लाख 12 हजार रुपये आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

अंगठ्या

दोन लाख ६८ लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदी उमेदवारी दाखल करताना, 'हे' दिग्गज नेते होते हजर!