PM Modi Nomination : पंतप्रधान मोदी उमेदवारी दाखल करताना, 'हे' दिग्गज नेते होते हजर!

Mayur Ratnaparkhe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती होती.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती होती.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे भाजप प्रमुख या नात्याने उपस्थित होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा याप्रसंगी हजर होते.

एनडीएचा मित्र पक्ष असेलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान सुद्धा हजर होते.

जनसेना पार्टीचे पवन कल्याण यांचीही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आवर्जून उपस्थित होते.

राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह हे देखील उपस्थित होते.

मेघालयाचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे कोर्नाड संगमा यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

भाजपाचे महाराष्ट्रातील महायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल हजर होते.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचीही आरपीआय पक्षाचे प्रमुख म्हणून उपस्थिती होती.

NEXT : अजित पवार अन् शिंदे गटाला किती जागा मिळणार

Prithviraj Chavan | sarkarnama