Ram Temple : स्वप्न साकार ! 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली...

सरकारनामा ब्यूरो

प्राणप्रतिष्ठा सोहळा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला.

Narendra Modi At Ram Temple | Sarkarnama

84 सेकंदाचा शुभ मुहूर्त

विशेष म्हणजे फक्त 84 सेकंद असलेल्या शुभ मुहूर्ताच्या कालावधीत हा सोहळा पार पडला.

Narendra Modi At Ram Temple | Sarkarnama

पंतप्रधान मोदींच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहात हा कार्यक्रम होता.

Narendra Modi At Ram Temple | Sarkarnama

प्रभू श्रीरामाला साष्टांग नमस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातलाआणि मंदिरातील उपस्थित संतांचे आशीर्वाद घेतले.

Narendra Modi At Ram Temple | Sarkarnama

उपस्थित दिग्गज

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.

Ram Temple | Sarkarnama

121 आचार्य

समारंभाच्या सर्व प्रक्रियेचे समन्वय, समर्थन आणि मार्गदर्शन 121 आचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Ram Temple | Sarkarnama

प्राणप्रतिष्ठा संपन्न

प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित संतांची भेट घेतली.

Narendra Modi At Ram Temple | Sarkarnama

7000 पेक्षा उपस्थिती

अयोध्येतील या विशेष भव्यदिव्य सोहळ्याला सुमारे 7000 पेक्षा जास्त संख्येत मान्यवर उपस्थित होते.

Ram Temple | Sarkarnama

Next : अयोध्येतील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त सजलं विठ्ठल मंदिर; फुलांची आकर्षक सजावट

येथे क्लिक करा