PM Modi austerity appeal : ‘काटकसरी’चा मोदी मंत्र! कुणी दौरे थांबवले, कुणी ऑनलाइन बैठकांचा फॉर्म्युला आणला...

Pradeep Pendhare

काटकसरीचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव, वाढते कच्चे तेल दर अन् परकीय चलनावरील दबाव लक्षात घेऊन देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले. PM Modi austerity appeal

PM Modi austerity appeal | Sarkarnama

मोदींचा सल्ला काय?

इंधन बचत, परदेश दौरे टाळणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे, वर्क फ्रॉम होम आणि स्वदेशी वस्तूंचा वापराचा सल्ला दिला.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

देशाची इंधन स्थिती

हरदीप सिंग पुरी यांनी देशात पेट्रोलियमचा पुरेसा साठा असल्याचे सांगत इंधनाचा संयमी वापर करण्याचे आवाहन केले.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

100 कोटी बचतीचा दावा

मिलिंद देवरा यांनी संसदीय समित्यांच्या बैठकांचा ऑनलाइनचा प्रस्ताव मांडला. या मुळे दरवर्षी सुमारे 100 कोटींची बचतीचा दावा केला.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

औद्योगिक स्तरावर चर्चा

काही सरकारी आणि औद्योगिक स्तरावर “वर्क फ्रॉम होम” वाढवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

आयटीबाबत WFH

आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर WFH लागू करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून इंधन खर्च कमी होईल.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

फडणवीसांकडून निर्बंध

हवाई दौऱ्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यकतेचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत 12 मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

आठवलेंचा मेट्रो प्रवास

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत विधानभवन मेट्रो स्टेशन ते धारावी, असा मेट्रो प्रवास केला.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

फ्रान्स दौरा रद्द

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यापाठोपाठ मंत्री शंभूराज देसाई यांनी यांनी फ्रान्स दौरा रद्द केला आहे.

PM Modi austerity appeal | Sarkarnama

Next : 9 राज्यांत भाजपचे पहिले मुख्यमंत्री.....

येथे क्लिक करा :