PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, YouTube चॅनलवर 20 दशलक्ष सबस्क्रायबर असलेले पहिले नेते

Rashmi Mane

नरेंद्र मोदी

लोकप्रियतेच्या बाबतीत जगात अव्वल असलेल्या नरेंद्र मोदींनी आता आणखी एक नवा विक्रम केला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

यूट्यूब चॅनल

नरेंद्र मोदी हे जगातील पहिले नेते बनले आहेत ज्यांचे यूट्यूब चॅनल 20 दशलक्ष सबस्क्रायबरपर्यंत पोहोचले आहे.

Narendra Modi Independence Day | Sarkarnama

20 दशलक्ष

सोप्या शब्दात समजून घेतल्यास, पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनेलशी २ कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

चॅनेलशी २ कोटींहून अधिक लोक

सोप्या शब्दात समजून घेतल्यास, पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनेलशी २ कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत.

व्हिडिओ अपलोड

या यूट्यूब चॅनलवर पंतप्रधान मोदींचे व्हिडिओ अपलोड केले जातात.

चॅनलवर थेट प्रक्षेपण पाहता येते

याशिवाय या चॅनलवर live प्रक्षेपणही पाहता येणार आहे.

मोदींबद्दल सगळी माहिती

पंतप्रधान मोदी देशात आणि जगातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले तरी त्यांचे भाषण या चॅनलवर पाहता आणि ऐकता येते.

Narendra Modi | Sarkarnama

PM मोदी सोशल मीडियावरही सक्रिय

याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पीएम मोदी सक्रिय आहेत. पंतप्रधान मोदींचे एक्स (ट्विटर) वर ९४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Next : काँग्रेसच्या 139 वर्षाच्या इतिहासात 13 अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचे, पाहा यादी..

येथे क्लिक करा