PM Modi Fast Track Court : अडीच महिन्यानंतर नरेंद्र मोदी पेपरफुटीप्रकरणावर काय बोलले? संसदेत होणार मोठा निर्णय...

Pradeep Pendhare

मोदींचा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पेपरफुटीप्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाची माहिती दिली.

Narendra Modi | Sarkarnama

किरकोळ विषय नाही

पेपर लीक ही किरकोळ विषय नाही, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप त्रासदायक आहे.

Narendra Modi | Sarkarnama

गुन्हेगार तुरुंगात

पेपर लीक घटनेनंतर गुन्हेगारांना पकडण्यात आले असून, ते तुरुंगात आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

तात्काळ परीक्षा

जबाबदारी होती, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून, तात्काळ परीक्षा घेतली.

Narendra Modi | Sarkarnama

सहा दिवसांत निकाल

सरकारने 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन तत्काळ करत, पाच ते सहा दिवसांत निकाल देखील लावला.

Narendra Modi | Sarkarnama

'फास्ट ट्रॅक'चा मसुदा

पेपरफुटीप्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विभागांना आदेश देत, त्याचा मसुदा देखील तयार करण्यात आला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

कॅबिनेटमध्ये अंतिम चर्चा

फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या मसुद्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, तिथं अंतिम चर्चा होईल.

Narendra Modi | Sarkarnama

बिल पास करणार

सोमवारपासून संसद अधिवेशनाचा दुसरा आठवड्यात बील पास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Narendra Modi | Sarkarnama

सीजेपीचे देशभर आंदोलन

सीजेपीनं आज आवाहन करताना, देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण मार्गाने एकाच वेळी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

Abhijeet Dipke | Sarkarnama

NEXT : ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ अन् ‘बालस्नेही प्रभाग’ संकल्पना...

येथे क्लिक करा :