Ganesh Sonawane
पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही दरवर्षीं नवरात्रीमध्ये उपवास करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये कोणतेही एकच फळ नऊ दिवस खातात.
निवडलेल्या फळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन पीएम मोदी नऊ दिवस करत नाही.
पीएम मोदी गेल्या 28 वर्षांपासून नवरात्रीचा उपवास करत आल्याची माहिती मिळते.
गोरखपूर येथील मठाचे अधिपती योगी आदित्यनाथ हे देखील नवरात्रात विशेष अनुष्ठान, साधना आणि व्रत करतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी योगी आदित्यनाथ गोरखनाथ मंदिरात स्वत :च्या हाताने घटस्थापना करतात.
योगी आदित्यनाथ हे देखील नवरात्रीच्या नऊ दिवस विशेष उपवास करतात. ते केवळ फळांचे सेवन करतात.