Sachin Waghmare
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यादांच महाराष्ट्रात आले.
भाषणात मोदींनी महाराष्ट्र आणि मुंबईविषयी त्यांचं उद्दिष्ट जाहीर केले.
महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ३० हजार कोटींच्या प्रकल्पांच्या पायाभरणी आणि लोकार्पण केले.
मुंबई आणि परिसरातील क्षेत्रांतील दळणदळण सुलभ होणार आहे.
राज्यातील युवकांना रोजगार मिळणार आहे.
तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करण्याचा निर्धार मोदी यांनी केला.
महाराष्ट्राकडे उद्योगांची ताकद आहे, शेतीची ताकद असल्याचा दावा मोदी यांनी केला.
मुंबईला देशाचे फायनान्स हब बनवलं आहे.
महाराष्ट्र पर्यटनात भारतात क्रमांक एकचे राज्य बनावे, अशी इच्छा व्यक्त केली.