सरकारनामा ब्यूरो
हवामानविरोधी वीज किंवा स्टीलच्या वापराऐवजी GDP(Gross Domestic Product) आणि हरित रोजगार यांसारख्या गोष्टी वापरात आणल्या पाहिजेत.
विशेषत: सर्व मुलींसाठी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगावरील स्थानिक संशोधनासाठी शास्त्रज्ञांना कमीत कमी खर्चात विकसित लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी काम करेल.
भारताने कोविड काळात लसीकरण स्लॉट आणि प्रमाणपत्रे देण्यासाठी CoWin प्लॅटफॉर्मचा कसा वापर केला, याबद्दलही त्यांनी चर्चा केली.
जर एआयचा वापर योग्यरित्या प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तीने केला, तर त्याचा गैरवापर होण्याचा धोका आहे, असे पीएम मोदींनी म्हटले..
खेड्यांमधील दोन लाख आरोग्य केंद्रे लोकांना सर्वोत्तम रुग्णालयांशी जोडण्यासाठी आणि अचूक निदान आणि उपचार देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात.
विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या वापरासाठी त्यांच्या अभ्यासक्रमात ऑडिओ अन् व्हिज्युअल समाविष्ट केले आहे.
या योजनेचा भर 15,000 महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गटांना ड्रोनच्या साह्याने सक्षम करण्यावर आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, डिजिटल प्रगतीद्वारे भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अग्रेसर असेल.
R