Narendra Modi : पंतप्रधान नरेद्र मोदींचा हुगळी नदीत नौकाविहार, एकदा फोटो पाहाच!

Roshan More

मोदींची कोलकत्ता भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल निवडणूक प्रचारासाठी कोलकत्ता दौऱ्यावर आहेत. हुगळी नदीकिनारी बंगालच्या वारशाचा अनुभव

हुगळी नदी

आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी हुगळी नदीत नौकाविहाराचा आनंद घेतला.

बंगालची जीवनरेषा

हुगळी नदीला बंगालच्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा आधार मानले जाते.

समर्थकांची मोठी गर्दी

मोदींच्या भेटीदरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला.

राजकीय अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कोलकत्ता भेटीतील नौकाविहाराचे राजकीय अर्थ काढले जात आहे. बंगालच्या मतदारांना आकर्षिक करण्यासाठी त्यांचे नौकाविहार असल्याची टीका विरोधक करत आहेत.

सोशल मीडियावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोशल मीडियावर हुगळी नदीतील नौकाविहाराचे फोटो व्हायरल झाले आहेत.

अर्थसंकल्पातील एका घोषणेमुळे दिला मंत्रिपदाचा राजीनामा, आता मोदींकडून मोठी जबाबदारी; कोण आहे हा नेता?

Narendra Modi | sarkarnama
येथे क्लिक करा