Narendra Modi : अंगात भगव्या रंगाचा कुर्ता आणि हातात रुद्राक्षाची माळ, PM मोदींचे त्रिवेणी संगमात शाहीस्नान

सरकारनामा ब्यूरो

महाकुंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 5 फेब्रुवारीला त्रिवेणी संगमावर शाहीस्नान केलं.

बोटीतून प्रवास

विशेष बोटीने पंतप्रधान शाहीस्नानासाठी रवाना झाले.

PM Narendra Modi | Sarkarnama

संगमात स्नान

मोदी यांनी प्रयागराज येथे  वैदिक मंत्रोच्चारात त्रिवेणी संगमात स्नान केलं.

PM Narendra Modi | Sarkarnama

असा होता लुक-

पंतप्रधानांनी भगव्या रंगाचा कुर्ता आणि हातात रुद्राक्षाची माळ घेत प्रार्थना केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

गंगापूजन

संगम स्नानानंतर मोदींनी विधिवत गंगापूजन करत केले.

PM Narendra Modi | Sarkarnama

महाआरती

संगमघाटावर मोदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

PM Narendra Modi | Sarkarnama

167 प्रकल्पांचे उद्घाटन

याआधी महाकुंभदरम्यान पंतप्रधानांनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 प्रकल्पांचे उद्घाटन केले होते, यादरम्यान भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या सुविधा पीएम मोदींनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : कुंभमेळ्यात आले भुतानचे राजे; पहिल्यांदाच केले गंगा स्नान...

येथे क्लिक करा...