Modi in Sindhudurg : सिंधुदूर्गातील नौदलाच्या कार्यक्रमात; नरेंद्र मोदींच्या दोन मोठ्या घोषणा....

Rashmi Mane

कार्यक्रमांचे आयोजन

काल ( 4 डिसेंबर ) भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sarkarnama

पुतळ्याचे अनावरण

सिंधुदुर्गात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

Sarkarnama

45 फुट उंच पुतळा

नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा 45 फुट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

Sarkarnama

नौदलीकडून प्रात्यक्षिके सादर

नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्त प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे.

Sarkarnama

पहिली घोषणा

आता नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या अपोलेट्सवरही छत्रपती वीर शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल.

Sarkarnama

दुसरी घोषणा

भारतीय नौसेना आपल्या रँक्सचं नामकरण भारतीय परंपरेच्या अनुसार करणार आहे”, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.

Sarkarnama

मंत्र्यांची हजेरी

या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित होते.

Sarkarnama

‘ऑपरेशनल प्रात्यक्षिक’

सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांचे ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिक’ पंतप्रधानी बघितली.

Sarkarnama

Next : NSG च्या DIG मंजिल सेनी कोचिंगशिवाय पहिल्याच बनल्या IPS

येथे क्लिक करा