PM Narendra Modi: PM मोदींच्या हस्ते सहा AIIMS चे उद्घाटन; काय आहे खासियत?

सरकारनामा ब्यूरो

सहा AIIMS चे उद्धघाटन

पंतप्रधान मोदी लवकरच सहा AIIMS (All India Institute of Medical Sciences) चे उद्घाटन करणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

सुविधांची पायाभरणी

पीएम आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रगत आरोग्य सुविधांचीही ते पायाभरणी करणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

नवीन एम्सचे उद्घाटन

जम्मू-काश्मीरमधील सांबा आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील सहा नवीन एम्सचे उद्घाटन मोदी करणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

जम्मूतील एम्स

20 फेब्रुवारीला त्यांनी जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील एम्सचे उद्घाटन केले.

PM Narendra Modi | Sarkarnama

2019 मध्ये पायाभरणी

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या जम्मूतील या एम्सची मोदींनी फेब्रुवारी 2019 मध्ये पायाभरणी केली होती.

PM Narendra Modi | Sarkarnama

अन्य पाच एम्स

गुजरातमधील राजकोट येथे मंगलागिरी, भटिंडा, रायबरेली, राजकोट आणि कल्याणी येथील पाच एम्सचे एकाचवेळी उद्घाटन होणार आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

227 एकरचे कॅम्पस

1,660 कोटींपेक्षा अधिक खर्चाचा, 227 एकरात उभारलेल्या या एम्सचा कॅम्पस आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

आलिशान हॉस्पिटल

या आलिशान हॉस्पिटलमध्ये, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच प्राध्यापकांसाठी निवास व्यवस्था आहे.

R

PM Narendra Modi | Sarkarnama

Next : छत्रपती घराण्याचे वारसदार ते कोल्हापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार...

येथे क्लिक करा