Shrimant Shahu Maharaj: छत्रपती घराण्याचे वारसदार ते कोल्हापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार...

Deepak Kulkarni

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे वडील...

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती हे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आहेत.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

जन्म मुंबईत...

त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1948 रोजी मुंबईत झाला.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

नागपूर आणि बंगळूरमध्ये शिक्षण...

तसेच नागपूर आणि बंगळूर येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

दत्तक...

सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

पुत्र...

कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा...

शाहू महाराजांच्या करवीर संस्थानच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मियतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचवण्याचं काम यांनी केलं आहे.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

याज्ञसेनीराजे यांच्याशी विवाह

9 मार्च 1970 मध्ये मंगसुळी येथील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

शेतीमध्ये विशेष आवड

त्यांना शेतीमध्ये विशेष आवड आहे.

Shrimant Shahu Maharaj | Sarkarnama

सध्या चर्चेत...

शाहू महाराज महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आहेत अशीही चर्चा सुरु आहेत.

Shrimant Shahu Maharaj- Sharad Pawar | Sarkarnama

NEXT : भाजपमधील गांधींचे खासदारकीचे तिकीट धोक्यात