PM Narendra Modi : भारतातील सर्वात मोठ्या 'मोबिलिटी एक्स्पो'मध्ये पंतप्रधान मोदी; पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो

मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे प्रदर्शन 17 ते 22 जानेवारी या दरम्यान देशात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात आले आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

कंपन्याचा समावेश

या प्रदर्शनात वेगवेगळ्या देशातील 34 ऑटोमोबाईल कंपन्या 100 हून जास्त वाहने प्रदर्शनात ठेवणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता.17) भारत मंडपम येथे मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 चे उद्घाटन करण्यात आले.

PM Narendra Modi | Sarkarnama

नितीन गडकरी

उद्घटनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह वाहन क्षेत्रातील उद्योजक, कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

PM Narendra Modi | Sarkarnama

वाहनांची पाहणी

मोदींनी मोबिलिटी ग्लोबल एक्सपो प्रदर्शनात भरवण्यात आलेल्या अत्याधुनिक वाहनांची पाहणी केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

अत्याधुनिक तंत्रज्ञान

ऑटोमोबाईल्स बॅटरी आणि हायड्रोजनसाठी उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) तसेच इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश असणार आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

नवीन वाहने लाँच

ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये अनेक नवीन वाहने लाँच केली जाणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

ओसामु सुझूकी आणि रतन टाटा

मोदींनी ओसामु सुजुकी आणि रतन टाटा यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी भारतीय वाहन क्षेत्राच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानाचे महत्व सांगितले.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT :संतोष देशमुख मर्डर A टू Z स्टोरी; असा ठरला हत्येचा प्लॅन

येथे क्लिक करा...