Pune Metro : पुणे 'मेट्रो'चं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन अन् मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रो प्रवास, पाहा PHOTOS

Jagdish Patil

पाऊस

पुण्यातील या 22 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण गुरुवारी होणार होते. मात्र पावसामुळे पुढे ढकलण्यात आलं होतं.

Pune News | Sarkarnama

मेट्रोचं काम पूर्ण

मात्र, मेट्रोचं काम पूर्ण झाल्यामुळे उद्घाटनाची वाट न पाहता, ती सुरू करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.

Pune Metro Work | Sarkarnama

नरेंद्र मोदी

अखेर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं.

PM Narendra Modi | Sarkarnama

भूमिगत मेट्रो

आज शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे ऑनलाईन पद्धतीने PM मोदींनी उद्घाटन केलं.

PM Narendra Modi News | Sarkarnama

भिडेवाडा

मेट्रोप्रमाणे सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे उद्घाटनही करण्यात आलं.

Bhidewada | Sarkarnama

मेट्रो प्रवास

उद्घाटन सोहळ्यानंतर CM शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मेट्रोच्या नवीन मार्गावरून प्रवास केला.

CM Shinde DCM in Metro | Sarkarnama

मुरलीधर मोहोळ

यावेळी केंद्रीय विमान वाहतूक व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.

Murlidhar Mohol | Sarkarnama

एकनाथ शिंदे

उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे शहर कोंडीमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सांगितलं.

Eknath Shinde | Sarkarnama

मेट्रोचे टप्पे

आज PM मोदींनी उद्घाटन केलेले टप्पे हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

Metro News | Sarkarnama

NEXT : जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रोसाठी तिकीट किती असणार? वाचा...

pune metro.jpg | sarkarnama
क्लिक करा