Roshan More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छतरपूरमध्ये बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सरचे भूमिपूजन केले.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री पीठाधीश्वर आणि बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख आहेत.
बागेश्वर धाममध्ये पंतप्रधान मोदी यांनी बालाजी सरकार यांचे दर्शन घेतले.
बागेश्वर धाममधील बालाजी सरकार यांची पूजा पंतप्रधान मोदी यांनी केली.
गेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सरचे भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर कार्यक्रमात म्हणाले, अनेकदा परकीय शक्ती देशाला आणि धर्माला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
विरोधकांची मानसिकता गुलामगिरीची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.