PM Modi-Tejas Jet Ride: पंतप्रधान मोदींची लढाऊ 'तेजस'मधून भरारी... पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

यशस्वी प्रदक्षिणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायू दलाच्या तेजस लढाऊ विमानातून यशस्वीरित्या उड्डाण केले.

Narendra Modi | Sarkarnama

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे फायटर जेट

तेजस जेट हे भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांपैकी एक महत्त्वाचे विमान आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान आहे.

Narendra Modi | Sarkarnama

पहिलाच अनुभव

मोदींचा लढाऊ विमानात बसण्याचा हा पहिलाच अनुभव आहे.

Narendra Modi | Sarkarnama

वायू दलावर मोदींचा विश्वास

या वेळी मोदींनी प्रत्यक्ष अनुभव घेत 'तेजस'बाबत अधिक माहिती जाणून घेतली.

Narendra Modi | Sarkarnama

भारतीय वायू दलाचा अभिमान

"मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेवर अभिमान आहे" असे मोदींनी सांगितले.

Narendra Modi | Sarkarnama

आश्चर्यकारक अनुभव

पंतप्रधान मोदींनी फोटो शेअर करत त्यांना आलेला आश्चर्यकारक अनुभव एक्सद्वारे लोकांना सांगितला.

Narendra Modi | Sarkarnama

फोटो झपाट्याने व्हायरल

या अनुभवाचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

Next : राजकुमारी दिया कुमारींची जनतेच्या सेवेसाठी राजकारणात एन्ट्री

येथे क्लिक करा