Rajkumari Diya Singh: राजकुमारी दिया कुमारींची राजकारणात एन्ट्री

सरकारनामा ब्यूरो

राजस्थानच्या राजकुमारी

भाजप नेत्या दिया कुमारी या राजस्थानच्या राजकुमारी आहेत.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

महाराजा मानसिंहांची नात

जयपूरच्या राजघराण्यातील महाराजा मानसिंह यांच्या त्या नात आहेत.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

शालेय शिक्षण

दिया कुमारींनी त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली येथून पूर्ण केले.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

लंडनमध्ये डेकोरेटिव्ह पेंटिंगमध्ये डिप्लोमा

त्यांनी लंडनमधील चेल्सी स्कूल ऑफ आर्ट्स विद्यापीठात डेकोरेटिव्ह पेंटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

तत्त्वज्ञानात पीएच.डी

जयपूरच्या अॅमिटी विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच.डी प्राप्त केली आहे.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

राजकारणी कुटुंब

दिया कुमारी यांच्या कुटुंबाचा पूर्वीपासूनच राजकारणात सक्रिय सहभाग आहे.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

भाजपत प्रवेश

दिया कुमारी यांनी 2013 मध्ये भाजपत प्रवेश केला.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

राजसमंद मतदारसंघाच्या खासदार

दिया कुमारी या राजस्थान विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्या 2019 मध्ये राजसमंद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

ब्रँड ॲम्बेसिडर

राजघराणे आणि धनाढ्य कुटुंबातून आलेल्या दिया कुमारी या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. 'सेव्ह द गर्ल चाइल्ड'च्या त्या ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. ट्रस्ट, शाळांच्या कामकाजात त्या नेहमी व्यस्त असतात. त्याचबरोबर कौटुंबिक व्यवसायातही त्या अग्रेसर आहेत.

Rajkumari Diya Singh | Sarkarnama

Next : कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरेंची खास 'खळा बैठक'; पाहा फोटो

येथे क्लिक करा