PM Narendra Modi : रामायणातील घटनाक्रमानुसार मोदींनी दिल्या 'या' मंदिरांना भेटी!

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

महाराष्ट्र ते तामिळनाडू

गेल्या दोन आठवड्यात पीएम मोदींनी महाराष्ट्र ते तामिळनाडू असे दौरे करत आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

आत्तापर्यंत चार मंदिरांना भेटी

आत्तापर्यंतच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांनी राज्यातील चार मुख्य मंदिरांना भेटी दिल्या.

Narendra Modi | Sarkarnama

तामिळनाडू दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडू दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

रंगनाथस्वामी मंदिर

तेथे त्यांनी रंगनाथस्वामी मंदिराला नुकतीच भेट दिली.

Narendra Modi | Sarkarnama

पंचवटी नाशिक

यापूर्वी त्यांनी नाशिकमधील पंचवटी परिसरातील काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं.

Narendra Modi | Sarkarnama

आंध्र प्रदेश वीरभद्र मंदिर

नाशिकनंतर त्यांनी दक्षिणेकडील आंध्र प्रदेशच्या लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिराला भेट दिली.

Narendra Modi | Sarkarnama

रामायणातील घटनाक्रम

रामायणातील घटनाक्रमानुसार मोदींनी मंदिरांना दिलेल्या भेटी देत आहेत. पुढील काही मंदिरांच्या भेटींचीही शक्यता दर्शवली जात आहे.

Narendra Modi | Sarkarnama

Next :  चेहऱ्यावर मास्क आणि हातात गदा म्हणाले 'जय बजरंगबली' राहुल गांधींचा नवा अवतार

येथे क्लिक करा