Rahul Gandhi : चेहऱ्यावर मास्क आणि हातात गदा म्हणाले 'जय बजरंगबली' राहुल गांधींचा नवा अवतार

Rashmi Mane

'भारत जोडो न्याय यात्रा'

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'भारत जोडो न्याय यात्रा' आसाममध्ये आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

बोटीतून प्रवास

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत बोटीतून प्रवास केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बोटीने प्रवास करतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

औनियाती सत्र

राहुल गांधी ब्रह्मपुत्रा नदी पार करून श्री श्री औनियाती सत्र येथे दर्शनासाठी पोहोचले.

Rahul Gandhi | Sarkarnama

'जय बजरंगबली'

आसाममध्ये दिसला राहुल गांधी यांचा नवा अवतार, चेहऱ्यावर मास्क आणि हातात गदा घेऊन म्हणाले 'जय बजरंगबली' .

सांस्कृतिक कार्यक्रम

यावेळी राहुल यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग.

Rahul Gandhi | Sarkarnama

लोकांशी संवाद

न्याय यात्रेवेळी राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

लोकांचा प्रचंड प्रतिसाद

भारत जोडो न्याय यात्रेत लोकांचा उत्स्फुर्त सहभाग पाहायला मिळत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : मंदिर स्वच्छता मोहिमेत गृहमंत्री अमित शहांचा सहभाग 

येथे क्लिक करा