PM Modi to Visit Yavatmal: असा आहे पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा; सहा प्रकल्पांचे लोकार्पण

Mangesh Mahale

दोन लाख महिला

दोन लाख महिला उपस्थित राहणार,, मंचावर बसणार 24 नेते.

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

20 ई वाहतूक वाहने

महिला बचत गटांना देणार 20 ई वाहतूक वाहने

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

विविध कामांचा प्रारंभ

नरेंद्र मोदी यवतमाळातून करणार विविध कामांचा प्रारंभ

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

सहा प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत विदर्भ, मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

45 सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण

बळीराजा जल संजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ,मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

न्यू आष्टी अमळनेर टप्प्याचे लोकार्पण

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील न्यू आष्टी अमळनेर टप्प्याचे लोकार्पण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

वर्धा कळंब मार्गाचे लोकार्पण

वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा कळंब मार्गाचे लोकार्पण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

महिला बचत गटांना 825 कोटी

मुख्यमंत्री महिला शक्ती शक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 कोटी निधींचे वितरण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

मोदी आवास योजना

ओबीसीसाठी मोदी आवास योजनेचा प्रारंभ

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

आयुष्यमान कार्डाचे वितरण

आयुष्यमान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्यमान कार्डाचे वितरण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

पीएम किसान सन्मान

पीएम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

पुतळ्याचे अनावरण

यवतमाळ येथील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

नमो शेतकरी महासन्मान निधी

नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण

PM Modi to visit Yavatmal | Sarkarnama

NEXT: अखिलेश यादवांना राज्यसभा निवडणुकीत 'Cross Voting' करून 'या' आमदारांनी दिला झटका!

येथे क्लिक करा...