Samajwadi Party News : अखिलेश यादवांना राज्यसभा निवडणुकीत 'Cross Voting' करून 'या' आमदारांनी दिला झटका!

Mayur Ratnaparkhe

राकेश पांडे -

राकेश पांडे हे आंबेडकर नगरच्या जलालपूर विधानसभा मतदारसंघातून सपाचे आमदार आहेत.

Rakesh Pandey | Sarkarnama

मनोज पांडे -

सपा आमदार मनोज पांडे हे रायबरेलीच्या उंचाहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Manoj Pandey | Sarkarnama

अभय सिंह -

अयोध्या जिल्ह्यातील गोसाईगंज मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर अभय सिंह दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

Abhay Singh | Sarkarnama

मुकेश वर्मा

सपा आमदार मुकेश वर्मा यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले आहे.

Mukesh Varma | Sarkarnama

राकेश प्रताप सिंह -

राकेश प्रताप सिंह अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत.

Rakesh Pratap Singh | Sarkarnama

विनोद चतुर्वेदी

जालौन येथील काल्पी येथील सपा आमदार विनोद चतुर्वेदी यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले आहे.

Vinod Chaturvedi | Sarkarnama

आशुतोष मौर्य

सपा आमदार आशुतोष मौर्य यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे.

Ashutosh Mourya | Sarkarnama

पूजा पाल

समाजवादी पार्टीच्या आमदार पूजा पाल यांचेही नाव क्रॉस वोटींगमध्ये आले आहे.

Pooj apal | Sarkarnama

Next : भाजपमध्ये प्रवेश करताच रश्मी बागलांकडे 'ही' मोठी जबाबदारी

Rashmi Bagal | Sarkarnama
येथे पाहा