PM Narendra Modi : तिसऱ्यांदा महाराष्ट्रात, भाजपनं विजयाचं गणित आखलं?

Pradeep Pendhare

विदर्भावर डोळा

विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे गणित विदर्भात दडलेले आहे. भाजपला 2019 मध्ये 42 जागांवर विजय मिळाला होता.

PM Narendra Modi | Sarkarnama

'मविआ'ला घेरणार

महाविकास आघाडीने 15 जागांवर विजय मिळवला आहे. 'मविआ'ला रोखण्यासाठी पंतप्रधानांचे दौरे वाढलेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

लोकसभेला फटका

लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करून देखील भाजपला फायदा झाला नाही.

PM Narendra Modi | Sarkarnama

विदर्भात एकला चलो

विधानसभा निवडणुकीत विदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अवलंबून न राहता भाजपने स्वतः जोर लावला आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

काँग्रेस लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष सर्वाधिक लक्ष्य.

PM Narendra Modi | Sarkarnama

धार्मिक मुद्दा

पंतप्रधान मोदींनी वर्धाच्या दौऱ्यावर काँग्रेसवर जोरदार टीका केली. आस्था, श्रद्धा आणि संस्कृतीचा अपमान करत काँग्रेसने गणपत्ती बाप्पाला थेट तुरुंगात टाकलं.

PM Narendra Modi | Sarkarnama

अर्बन नक्षलवाद

काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचं समर्थन केलं आहे. तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी, मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

भ्रष्ट, परिवारवाद

काँग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : 2020 मध्ये अटक, 'आप'च्या तिकीटावर निवडणूक लढली, आता 'बिग बॉस 18' मध्ये करणार 'एन्ट्री'; कोण आहे ही अभिनेत्री?

येथे क्लिक करा :