Shrikant Shinde: खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा संसदरत्नाने गौरव, केली कृतज्ञता व्यक्त...

सरकारनामा ब्यूरो

कल्याणचे खासदार

डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेना कल्याण मतदारसंघाचे खासदार आहेत.

Shrikant Shinde | Sarkarnama

संसदरत्नाने सन्मानित

श्रीकांत शिंदे यांना नुकताच 14 व्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Shrikant Shinde | Sarkarnama

कामांचा गौरव

कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांनी गेल्या दशकभरात केलेल्या सर्व लोककल्याणकारी कामांचा हा गौरव आहे.

Shrikant Shinde | Sarkarnama

राष्ट्रपतींची घेतली भेट

पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली.

विविध मुद्द्यांवर संवाद

त्यावेळी राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या, तसेच विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी संवाद साधला.

Sansad ratna | Sarkarnama

कृतज्ञता व्यक्त

मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Sansad ratna | Sarkarnama

अन्य विजेत्यांचाही सन्मान

या वेळी सुप्रिया सुळे आणि अन्य विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला.

Sansad ratna | Sarkarnama

उपस्थित विजेते

संसदीय कर्तव्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

R

Sansad ratna | Sarkarnama

Next : अबुधाबीनंतर PM मोदी यूपीत, भगवान कल्की मंदिराची केली पायाभरणी...

येथे क्लिक करा