PM Narendra Modi: पीएम मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान; भोजपुरीशी खास कनेक्शन

सरकारनामा ब्यूरो

नरेंद्र मोदींची कार्यक्रमाला उपस्थिती

मॉरिशस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता.12) मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

पीएम मोदींचे स्वागत

पंतप्रधानांनी मॉरिशसमधील त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ 'X' प्लॅटफाॅर्मवर अपलोड केला आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

भोजपुरी गीत-

यामध्ये काही महिला भोजपुरी स्वागतगीत 'गीत-गवई' गात आहेत. मॉरिशसमध्ये भोजपुरी भाषा उदयास येत आहे. याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

PM Narendra Modi | Sarkarnama

सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित

कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींना मॉरिशस सरकारने 'The Grand Commander of the Order of the Star and Key of the Indian Ocean' या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

पहिले भारतीय

मॉरिशसचा हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

परेडचे आयोजन

मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्ती परेडचे आयोजन करण्यात आले होते.

PM Narendra Modi | Sarkarnama

संस्थेचे उद्घाटन

पीएम मोदी यांनी मॉरिशसमध्ये अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक सेवा आणि नवोन्मेष संस्थेचे उद्घाटन केले.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : एका चुकीमुळे IPS अधिकारी झाला ट्रोल; यूजर्सने टोचले कान

येथे क्लिक करा...