Narendra Modi : नव्या पाहुण्याचे पंतप्रधान मोदींकडून लाडच लाड! पाहा खास फोटो

Roshan More

पाहुण्याचे आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा कोणी व्यक्ती नसून गायीचे वासरू आहे.

Narendra Modi | sarkarnama

मोदींनी काय सांगितले?

पंतप्रधान मोदींना वासरासोबत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान निवासात असलेल्या गाईने एक वासराला जन्म दिला आहे, असे म्हटले आहे.

Narendra Modi | sarkarnama

मोदींनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या पाहुण्याचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहे.

Narendra Modi | sarkarnama

नामकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वासरुचे नाव दीपज्योती असे ठेवले आहे.

Narendra Modi | sarkarnama

लाडच लाड

पंतप्रधान मोदी या वसरुचे लाड करताना दिसत आहेत.

Narendra Modi | sarkarnama

पुष्पहार घातला

पंतप्रधान मोदींनी पुजा घरात वासरुला पुष्पहार घातला.

Narendra Modi | sarkarnama

व्हिडिओत काय?

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वासराबरोबर खेळताना दिसत आहेत.

Narendra Modi | sarkarnama

NEXT : 156 दिवस कारागृहात... 177 दिवसांनी जामीन...

Arvind-Kejriwal- | sarkarnama
येथे क्लिक करा