PM YASASVI Scholarship 2025: विद्यार्थ्यांना मिळणार 1.25 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती! असा करा अर्ज

Rashmi Mane

योजना कोणासाठी?

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही OBC, EBC व DNT विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीसाठी सुरु करण्यात आली आहे.

Maharashtra Board HSC Results 2025

किती शिष्यवृत्ती मिळेल?

▪️ 9वीच्या विद्यार्थ्यांना – 75,000
▪️ 11वीच्या विद्यार्थ्यांना – 1,25,000

Maharashtra Board HSC Results 2025

पात्रता काय आहे?

▪️ उमेदवार OBC, EBC किंवा DNT असावा.
▪️ वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
▪️ सध्या 9वी किंवा 11वीत शिकत असावा.

शाळेची अट

विद्यार्थी अशा शाळेत शिकत असावा जिचे 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत सलग 100% निकाल लागले आहेत.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू?

▪️ अर्ज सुरू: 2 जुलै 2025
▪️ अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2025
▪️ अर्ज करा: राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP)

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

▪️ NTA वेबसाइटवर जा
▪️ Register वर क्लिक करा
▪️ नाव, ईमेल, जन्मतारीख, पासवर्ड टाका
▪️ Create Account क्लिक करा

Next : सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता; 8 वा वेतन आयोग अद्याप अधांतरीच का?

येथे क्लिक करा