गॅस टंचाईमुळे जो तो म्हणतोय LPG पेक्षा PNG बरा! पण कनेक्शन घ्यायचं कसं?

Jagdish Patil

युद्ध

मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावरही झाला आहे.

Iran War | Sarkarnama

सरकार

त्यामुळे केंद्र सरकार देशभरात एकाच इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

LPG Alternative India | Sarkarnama

LPG

यासाठी सरकार LPG शिवाय घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी PNG च्या वापराला प्रोत्साहन देतंय.

LPG Alternative India | Sarkarnama

PNG कनेक्शन

देशात LPG तुटवडा असला तरी ज्याच्या घरी PNG कनेक्शन आहे. त्यांना हा तुटवडा कमी प्रमाणात जाणवतोय.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

प्रोसेस

याच पार्श्वभूमीवर PNG कनेक्शन कसं मिळवायचं? याची प्रोसेस जाणून घेऊया.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

पाइपलाइन

PNG गॅस सिलिंडरप्रमाणे घरपोच मागवण्याची गरज नसून, तो पाइपलाइनद्वारे थेट तुमच्या स्वयंपाकघरात येतो.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

अर्ज

जर तुमच्या परिसरात PNG ची पाइपलाइन टाकलेली असेल, तर तुम्ही यासाठी तात्काळ अर्ज करू शकता.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

वेबसाइट

यासाठी स्थानिक गॅस कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या आणि 'New PNG Connection' सेक्शनमध्ये तुमची माहिती भरा.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

माहिती

इथे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि ईमेलचा तपशील भरा.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

पेमेंट

त्यानंतर कंपनी तुम्हाला पेमेंट लिंक पाठवते, पेमेंट केल्यानंतर तुमच्या घरी कनेक्शन लावण्याची प्रक्रिया सुरू होते.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

इन्स्टॉलेशन

पेमेंट केल्यानंतर कंपनी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून इन्स्टॉलेशनची तारीख लगेचच निश्चित केली जाते.

PNG Gas Connection Process | Sarkarnama

NEXT : इराण युद्ध अंगलट? डोनाल्ड टॅम्प यांचे संरक्षणाला प्राधान्य, खर्च दीड ट्रिलियन डाॅलर्सपर्यंत नेला

US Defense Budget | Sarkarnama
क्लिक करा