Namdeo Dhasal : आपल्या कवितांनी राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवणारे 'कवी' !

सरकारनामा ब्यूरो

नामदेव ढसाळ

महाराष्ट्रातील दलित पँथर्सचे संस्थापक, कथाकार आणि कवी नामदेव ढसाळ हे मूळचे मुंबईचे आहेत.

Namdeo Dhasal | Sarkarnama

पुर गावात जन्म

जन्म खेड तालुक्यातील पुर गावात झाला आणि 6 वर्षांचे असताना कुटुंबासह ते मुंबईत आले होते.

Namdeo Dhasal | Sarkarnama

भारतीय कवी

देशातील सर्वोच्च साहित्य अकादमी अन् संस्थाकडून जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करणारे एकमेव भारतीय कवी आहेत.

Namdeo Dhasal | Sarkarnama

'गोलपीठा'

'गोलपीठा' पुस्तकाद्वारे मराठी कवितेत वास्तववादी ट्रेंड सेट केल्याबद्दल ढसाळ यांना नेहरू पुरस्कार मिळाला.

Namdeo Dhasal | Sarkarnama

महत्त्वाचे कवी

अलिकडच्या काळात नामदेव ढसाळ हे दलित साहित्यातील सर्वात महत्त्वाचे कवी आहेत.

Namdeo Dhasal | Sarkarnama

धाडसी व्यक्तिमत्त्व

भाषेवरील प्रभुत्व आणि धाडसी विधानांमुळे त्यांनी जनतेत आपली छाप सोडली आहे.

Namdeo Dhasal | Sarkarnama

पुस्तकांचे लेखन

स्वरचित नऊ कवितांच्या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.

Namdeo Dhasal | Sarkarnama

राज्य पुरस्कार प्राप्त

पाच कवितासंग्रहांसाठी त्यांना तीन महाराष्ट्र राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Namdeo Dhasal | Sarkarnama

दलित पँथर्सची स्थापना

भारतातील जातीय पदानुक्रम नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी दलित पँथर्सची स्थापना केली.

Namdeo Dhasal | Sarkarnama

Next : पहिल्या प्रयत्नात अयशस्वी, तिसऱ्यांदा झाले UPSC टॉपर...

येथे क्लिक करा