Police Recruitment 2025 : गुड न्यूज! तब्बल 15 हजार 631 पदांसाठी पोलिस भरती, अर्ज करण्यास मुदतवाढ

Roshan More

पोलिस भरती

महाराष्ट्र पोलिस दलात तब्ब 15 हजार 631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Police recruitment | Sarkarnama

या पदांसाठी करा अर्ज

शिपाई,सशस्त्र पोलिस, चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Police recruitment | Sarkarnama

एकच पद

उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार आहे. एका पेक्षा अधिक पदांवर अर्ज केला असता अर्ज बाद ठरवले जाणार आहेत.

Police recruitment | Sarkarnama

मुदतवाढ

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून सात डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Police recruitment | Sarkarnama

मैदानी चाचणी

उमेदवारांची मैदानी चाचणी देखील होणार आहे.

Police recruitment | Sarkarnama

लेखी परीक्षा

सर्व पदांसाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी 100 गुण असतील

Police recruitment | Sarkarnama

शारीरिक चाचणी गुण

शारीरिक चाचणी प्रथम होईल. त्यासाठी ५० गुण असतील.

Maharashtra Police Recruitment | Sarkarnama

अंतिम निवड

शारीरिक चाचणी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर अंतिम निवड जाहीर होईल.

Maharashtra Police Recruitment | Sarkarnama

NEXT : आता फक्त 2 मिनिटात! असे शोधा मतदार यादीत आपले नाव आहे की नाही?

how to find name in voter list | Sarkarnama
येथे क्लिक करा