Rashmi Mane
2025 मध्ये तब्बल 10,000 नवीन पोलिसांची भरती होणार आहे! तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरुवात होईल.
मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लेखी परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार आहे.
पोलिस शिपाई
चालक शिपाई
राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार
शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षेस पात्रता मिळणार. त्यामुळे फिटनेसवर भर द्या!
उमेदवारांना एकाच पदासाठी आणि फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये असेल.
पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि लेखी दोन्ही तयारी अत्यंत महत्त्वाची आहे.
तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ!