Bihar Politics: खेळ बदलला, खेळाडू बदलले, पण कर्णधार तोच; बिहारमध्ये नितीश कुमार का ठरतायेत 'किंगमेकर'

Ganesh Thombare

'हाय व्होल्टेज' घडामोडी

बिहारच्या राजकारणात सध्या 'हाय व्होल्टेज' घडामोडी सुरु आहेत.

Nitish Kumar | Sarkarnama

मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Nitish Kumar | Sarkarnama

पुन्हा भाजपबरोबर

नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत पुन्हा भाजपबरोबर जाण्याची शक्यता.

Nitish Kumar | Sarkarnama

आघाडीत महत्त्वाची भूमिका

नितीश कुमारांची 'इंडिया' आघाडीत महत्त्वाची भूमिका होती.

Nitish Kumar | Sarkarnama

आघाडीला मोठा धक्का

नितीश कुमारांनी भाजपशी युती केल्यास आघाडीला मोठा धक्का बसणार.

Nitish Kumar | Sarkarnama

युती तोडली होती

नितीश कुमारांनी 2022 मध्ये भाजपबरोबरची युती तोडली होती.

Nitish Kumar | Sarkarnama

नितीश कुमार पुन्हा भाजपबरोबर ?

नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्यासंदर्भात घडामोडी सुरु आहेत.

Nitish Kumar | Sarkarnama

बिहारच्या राजकारणात 'किंगमेकर'

फक्त 45 आमदार असूनही नितीश कुमार बिहारच्या राजकारणात 'किंगमेकर' ठरत आहेत.

Nitish Kumar | Sarkarnama

युती अन् मुख्यमंत्री

आधी भाजपबरोबर युतीत मुख्यमंत्री, नंतर 'आरजेडी'शी युती करत मुख्यमंत्री अन् पुन्हा 'भाजप'शी युती करत मुख्यमंत्री होण्याची शक्यता.

Nitish Kumar | Sarkarnama

Next : ‘रे-नगर’मधील मोदींच्या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

Chandrakant Patil | Sarkarnama
येथे क्लिक करा :