Chitra Wagh : असा आहे चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास

Avinash Chandane

भाजप महिला मोर्चा

चित्रा वाघ सध्या महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत.

Chitra Wagh | Sarkarnama

20 वर्षे राष्ट्रवादीत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या 20 वर्षे सक्रिय होत्या.

Sharad Pawar, Chitra Wagh | Sarkarnama

लढाऊ नेत्या

राष्ट्रवादीमध्ये अनेक आंदोलनात, लढ्यात भाग घेतला, विविध पदे भूषवली.

Chitra Wagh | Sarkarnama

लाच प्रकरण

त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर जुलै 2016मध्ये लाच घेण्याचा आरोप झाला

Chitra Wagh, Kishore Wagh | Sarkarnama

भाजप प्रवेश

चित्रा वाघ यांनी जुलै 2019 मध्ये राष्ट्रीवादी काॅंग्रेस साेडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Chitra Wagh | Sarkarnama

मंत्र्याचा राजीनामा घेतला

पूजा चव्हाण प्रकरणात 2021 मध्ये मंत्री संजय राठोडांना राजीनामा देण्यास भाग पाडलं.

पतीचे निलंबन, निर्दोष मुक्तता

पती किशोर वाघ यांचे लाच घेतल्याच्या आरोपावरून 2016 मध्ये निलंबन, मे 2023 मध्ये निर्दोष मुक्तता.

Kishore Wagh | Sarkarnama

आक्रमक नेत्या

राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्येही आक्रमक नेत्या ही प्रतिमा कायम.

R

Chitra Wagh | Sarkarnama

NEXT : गुंडाची हवा टाईट करणारे आयपीएस रितेश कुमारांचा प्रेरणादायी प्रवास...

येथे क्लिक करा